ध्येय व उद्दिष्टे
ध्येय व उद्दिष्टे
सांस्कृतिक-कोकणातील लोककलांचे संवर्धन, नाट्य व गायनकलेस प्रोत्साहन, अंध अपंग, मतिमंद इ. विशेष गरजा असणा-या मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणे.
जाणीव पुर्वक केलेला प्रवास
जाणीव पुर्वक केलेला प्रवास
कोकणच्या अतीदुर्गम भागात पसरलेली लेप्टोस्पायरोसीस या जीवघेण्या रोगाची साथ आणि योग्य वैद्यकीय सुविधा व जागृतीच्या अभावी या साथीचे वाढणारे रुग्ण लक्षात घेवून